Festival Posters

अळू वडी

ND
साहित्य : अळूची पाने, चण्याच्या डाळीचे पीठ, तिखट, मीठ, चिंच, गूळ, धने व जिरे यांची पूड, हिंग, तीळ, फोडणीचे साहित्य.

कृत ी : चण्याच्या पिठात चिंचेचे पाणी, गूळ, तिखट, मीठ, धण्याजिऱ्याची पूड़ व हिंगाची पूड घालून पीठ कालवावे. नंतर अळूच्या पानाच्या पालथ्या बाजूवर पीठ पातळसर लावावे. त्याच्यावर दुसरे पान ठेवून त्याला पीठ लावावे. याप्रमाणे एकावर एक अशी चार पाने ठेवावी व पानांची बळकटी करून ती वाफवून घ्यावी व काप करावेत. फोडणीत तीळ घालून त्यात हे काप परतून काढावेत.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

घरी त्वचेची काळजी घेताना या चुका करू नका, नुकसान होऊ शकते

चालणे की जिम? काय चांगलं आहे, संशोधन काय सांगते?

हे ४ प्रश्न कोणालाही विचारू नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

लघु कथा : ज्ञानी मेंढपाळ आणि राजाचे तीन प्रश्न

एकेकाळी सामान्य वाटणारी ही गोष्ट आज लक्झरी बनली आहे

Show comments