India Tourism : भारत त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी आणि धार्मिक स्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी आणि चमत्कारांसाठी ओळखली जातात. असेच एक आश्चर्यकारक मंदिर म्हणजे अचलेश्वर महादेव मंदिर. जे राजस्थानातील धोलपूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर चंबळ नदीच्या काठावर असलेल्या दऱ्याखोऱ्यात आहे. या मंदिराचे सर्वात...