लाखोजू श्रीनिवास- आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर असं एक मंदिर आहे, तिथं भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत. हे आहे प्राचीन राधा वेणूगोपाल स्वामी मंदिर. आंध्र-ओडिशा सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये हे मंदिर आहे. राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराला आंध्रचं खजुराहो मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराची निर्मिती आणि मूर्तीकला यामध्ये सौंदर्यशास्त्रातील अनेक खास...