भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी देशातील पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेन श्री रामायण यात्रा दोन्ही देशांना जोडेल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत धावणारी ही देशातील पहिली ट्रेन आहे, जी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ चालवणार आहे. या ट्रेनचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे, ही ट्रेन पुढील महिन्यात सुटेल. रेल्वे...