Dharma Sangrah
✕

Travel Tips and Tricks: कोणत्याही हिल स्टेशनला जातांना या चुका करू नका

Updated: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (15:29 IST)
 
1 मुक्काम आणि प्रवासासाठी योग्य योजना बनवा
पर्यटक अनेकदा त्यांच्या बजेट प्रवासासाठी स्वस्त हॉटेल बुक करतात. हिल स्टेशन बीच लोकेशन, मॉल रोड किंवा मार्केट दरम्यान असलेल्या हॉटेलच्या खोल्या महागड्या असतात. अशा परिस्थितीत लोक गर्दीच्या ठिकाणांहून कमी अंतरावर हॉटेल्स बुक करतात. मॉल रोड किंवा मार्केटपासून दूर असलेल्या हॉटेलमध्ये कमी पैशात खोल्या उपलब्ध असतात. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करताना लोक चूक करतात. लक्षात ठेवा की हॉटेल बुक करणे समुद्रकिनारी शहरापासून काही मीटर अंतरावर असाव्यात पण एवढे देखील अंतर नसावे की तिथून येजा करण्यासाठी जास्त पैसे लागतील.  
 
2 प्रवासासाठी योग्य वाहनांची निवड -
बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी ट्रेन किंवा बसचा पर्याय निवडतो पण त्यामुळे जास्त वेळ लागू शकतो. दोन दिवसाचा प्रवास असले तर सर्व फिरता येणे अशक्य होते. जर आपण खासगी वाहन निवडले तर वेळ कमी लागेल पण जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणून स्थानिक जागा फिरताना नीट योजना बनवा बस ने प्रवास करताना कमी वेळात फिरण्याची योजना बनवा टॅक्सीने फिरताना भाडे कमी करून घ्या. 
हिल स्टेशनवर फिरण्यासाठी कमी खर्चात भाडेतत्वावर बाईक किंवा स्कुटर देखील मिळतात. आपण ते भाड्याने कमी पैशात घेईन प्रवासाचा आनंद घेऊ शकता. 
 
3 हॉटेलची निवड योग्य करावी 
 हॉटेल बुक करताना लोक खोलीच्या किमतीकडे लक्ष देतात, पण लक्षात ठेवा की आजूबाजूला लोकवस्ती असावी. खाण्यासाठी रेस्टॉरंट किंवा दुकाने असावी. हॉटेलचे स्थान असे असावे की ते सार्वजनिक वाहतूक किंवा टॅक्सी स्टँडपासून फार दूर नसावे. 
 
4 टॅक्सी-बस स्टँडचे अंतर जास्त नसावे -
लक्षात ठेवा की तुम्ही प्रवासासाठी जिथे थांबत आहात तिथून टॅक्सी आणि बस स्टँड जवळ असावे, जेणेकरून तुम्ही कमी वेळेत तिथे पोहोचू शकाल. जर तुम्हाला हॉटेलपासून टॅक्सी स्टँडवर जाण्यातच वेळ जास्त लागत असेल, तर हिल स्टेशनच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जास्त वेळ लागेल. पैसाही जास्त खर्च होईल.
 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

पुढील लेख
Show comments