Daily Horoscope
✕

काय आपण ही फ्लाईटमध्ये करता या चुका?

Updated: बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (17:10 IST)
* फ्लाईटमध्ये टाइट कपडे घालणे टाळावे. कारण एका जागी बसल्यामुळे ब्लड फ्लो असंतुलित झाल्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
* प्लॅनमध्ये स्ट्रॉग परफ्यूम लावून जाऊ नये. जवळ बसलेल्या पॅसेंजर्सला दमा किंवा ब्रिदिंग प्रॉब्लम असल्यास त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.
* प्लॅनमध्ये हाय हिल्स टाळा. याने टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. अशात टर्मिनलवर चालावे लागले तर त्रास अधिक वाढू शकतो.
 
* वूलन जॅकेट घालून बसू नका. हवं असल्यास बॅगमध्ये गरम कपडे जवळ असू द्या, जे गरज पडल्यास वापरू शकता.
 
* फ्लाईटमध्ये मॉइश्चर अब्जॉर्ब करणारे कपडे घालावे. म्हणून सिंथेटिक नव्हे तर कॉटन, सिल्क किंवा लिनेन फेब्रिक योग्य राहतील.

* यात्रेकरूंनी पायात मोजे किंवा स्टॉकिंग्स घालू नये विशेषतः गर्भवती महिलांनी तरी मुळीच नाही. कारण याने ब्लड सर्कुलेशन थांबतं आणि पायाला सूज येण्याची शक्यता वाढते.
 
* फ्लाईटमध्ये पायजमा घालणे टाळावे. लेट नाइट फ्लाईट असल्यास एकाध वेळेस हे धकेल पण पायजमा घालून फिरणे योग्य दिसतं नाही.
 
* प्लॅनमध्ये नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे ज्याने जवळ बसलेले पॅसेंजर्स आरामात आपल्या जवळ बसू शकेल. नाहीतर त्याच्यासाठी यात्रा कठिण जाईल. 
* काही लोकं फ्लाईटमध्ये जोडे काढून ठेवतात. पण दुसर्‍यांचाही विचार करा. अनेकदा मोज्यातून येणारा वास दुसर्‍यांना नकोसा होऊ शकतो. तसेही हे एटिकेट्सच्या विरुद्ध आहे.
 
* प्लॅनमध्ये लांग ड्रेसेज किंवा आजूबाजूने पसरलेले कपडे घालणे टाळावे नाहीतर टॉयलेट यूज करण्यात समस्या येईल.
 
* प्लॅनमध्ये एअर ड्राय असते आणि ह्यूमिडिटीही 10-20 टक्के अधिक असते. म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सऐवजी चश्मा वापरावा. नाही तर डोळे ड्राय होण्याची समस्या होऊ शकते.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments