Dharma Sangrah

'थ्री इडियट्स' चा मेक्सिकन भाषेत रिमेक

शुक्रवार, 5 मे 2017 (11:28 IST)
आमीर खानच्या यशस्वी आणि सुपरहिट  'थ्री इडियट्स'  चित्रपटाचा रिमेक केला जात आहे. पण हा रिमेक हिंदी किंवा इतर भारतीय भाषेत नसून चक्क मेक्सिकन भाषेत तयार करण्यात आला आहे. कार्लोस बोलाडो यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातही तीन मित्रांची कहाणी असून अल्फांजो दोसाल, क्रिस्चियन वाज्क्वेज आणि जर्मन वाल्देज मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटातील करिना कपूरची भूमिका अभिनेत्री मार्था हाइगारेडाने निभावली आहे. या मेक्सिकन चित्रपटाचं नाव असणार आहे '3 idiotas'. 

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

प्रीती झिंटाने मुंबईत नवीन घर भाड्याने घेतले, दरमहाचे भाडे जाणून घ्या

फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री

पुढील लेख
Show comments