Marathi Biodata Maker

आमिरने घातली १ लाख रुपयांची गुलाबी रंगाची जीन्स

शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)

आमिर खानने चक्क गुलाबी रंगाची जीन्स घातली असून या  जीन्सची किंमत आहे १ लाख रुपये. अनेक पुरूषांना  गुलाबी रंग फक्त महिलांसाठीच आहे असे वाटते. पण बी- टाऊनच्या या सुपरस्टारने नुकतीच या रंगाची जीन्स घातली आणि आत्मविश्वासाने प्रसारमाध्यमांना फोटोही काढून दिले.

एका कार्यक्रमात जाताना आमिरने पांढऱ्यां रंगाचे शर्ट, गुलाबी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचे बुट घातले होते. तसेच त्याने एक स्लिंग बॅगही घेतली होती. या लूकमध्ये तो महाविद्यालयीन तरूणच वाटतो. मिस्टर परफेक्शनिस्टच्या अनेक चाहत्यांना हा लूक हवा- हवासा वाटत असेल. 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते दिन्यार तिरंदाज यांचे निधन

ईशा रिखीने बादशाहसोबतच्या लग्नाला दुजोरा दिला, पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला

१००० वर्ष जुनं आहे 'हे' रहस्यमयी मंदिर; खांबांमधून येतो संगीताचा आवाज, तुम्ही पाहिलंय का?

इम्रान हाश्मीच्या चित्रपटाच्या सेटवर गोंधळ; हरिद्वार या धार्मिक शहरात 'बार' असा फलक लावल्याने लोक संतप्त

पुढील लेख
Show comments