suvichar
✕

अभिनेता अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार

Updated: गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (13:04 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळचे अध्यक्ष आणि मुख्य निर्माता राजू यांनी बुधवारी सांगितले की, चित्रपट व्यक्तिमत्त्वांचे एक शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांना भेटणार आहे. अल्लूसोबत त्याचे काका चिरंजीवी आणि वडील अल्लू अरविंदही या बैठकीत उपस्थित राहणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री भट्टी, सिनेमॅटोग्राफी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकट रेड्डी, उत्तम कुमार रेड्डी, दामोदर राजनरसिंह हे देखील सरकारच्या वतीने उपस्थित राहणार आहेत. संध्या थिएटरमधील दु:खद घटना आणि चेंगराचेंगरीतील महिलेचा मृत्यू आणि मुलगा श्रीतेजच्या प्रकृतीबाबत ही बैठक बोलावण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

पुढील लेख
Show comments