Daily Horoscope
✕

अभिनेत्री ईशा कोप्पिकर भाजपमध्ये सामील

Updated: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:53 IST)
 
बॉलीवूडमध्ये 'खल्लास गर्ल' म्हणून प्रसिद्ध ईशा कोप्पिकरला भाजपच्या महिला ट्रान्स्पोर्ट विंगचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ईशा कोप्पिकर बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. डॉन, सलाम-ए-इश्क, क्या कूल हैं हम, हम तुम, पिंजर यासारखे लोकप्रिय चित्रपटात तिने अभिनय केला आहे.
 
मॉडेलिंग केल्यानंतर ईशा कोप्पिकरने 1998 मध्ये तमिळ चित्रपट 'काढ़ल कविताई' पासून आपला तमिळ चित्रपट करिअर सुरू केला. सन 2000 मध्ये आलेल्या हिंदी चित्रपट 'फिजा' मध्ये बॉलीवूड पदार्पण केले होते.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

डिसेंबरमध्ये भारतात कुठे फिरावे? हवामान आणि प्रवासाच्या सोयीनुसार पर्याय

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुढील लेख
Show comments