Daily Horoscope
✕

तमिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज, खलनायकाच्या भूमिकेत निर्माण केली वेगळी ओळख

Updated: बुधवार, 26 मार्च 2025 (18:00 IST)
ALSO READ: सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार
तसेच आज सर्वांनाच दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज माहित आहे. त्यांनी तमिळ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायकी भूमिकांसाठी हा अभिनेता खूप लोकप्रिय आहे. प्रकाशने त्याच्या नकारात्मक भूमिकांमुळे केवळ तमिळ, तेलगू इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय ते राजकारणातही सक्रिय आहे. तसेच आज म्हणजेच २६ मार्च रोजी त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रकाश राज करोडोंचे मालक आहे. पण सुरुवातीच्या काळात तो ३०० रुपये दरमहा स्टेज शो करत असे. या अभिनेत्याने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले. आज प्रकाश राज त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.  प्रकाश यांनी १९८८ मध्ये मिथिलेया सीथेयारू या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी तमिळ आणि कन्नडसह अनेक तेलुगू चित्रपट केले आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने वॉन्टेड, सिंघम, एंटरटेनमेंट सारखे हिट चित्रपट केले आहे. १९९८ मध्ये इरुवर चित्रपटासाठी प्रकाश यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय, 'कांचिवराम' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कन्नड चित्रपट 'पुट्टक्काना हायवे'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी ३९८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
ALSO READ: जाट'मध्ये कोणाला किती फी मिळाली, फी जाणून तुम्हाला धक्का बसेल
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

इंस्टाग्रामवर १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध इंफ्लुएंसरने केली आत्महत्या

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

सनी लिओनीने खरेदी केली पांढऱ्या रंगाची दमदार SUV; किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क!

आलिया भट्टची सह-अभिनेत्री दिव्या विनेकर यांचे निधन

खरे लक्ष्य टायगर नसून सलमान होते; शूटर्सने घराची रेकी केली होती

पुढील लेख
Show comments