फहाद अहमद हे समाजवादी पक्षाशी संबंधित असून ते समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेशी संबंधित आहेत. स्वरा भास्कर शेवटची 'जहां चार यार' या चित्रपटात दिसली होती, जो सप्टेंबर 2022 मध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. स्वरा भास्करला निल बट्टे सन्नाटा आणि तनु वेड्स मनू या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखले जाते.
Sometimes you search far & wide for something that was right next to you all along. We were looking for love, but we found friendship first. And then we found each other!
Welcome to my heart @FahadZirarAhmad Its chaotic but its yours! ♥️✨