Marathi Biodata Maker

‘ऐ दिल है मुश्कील’ ला केंद्र आणि राज्य सरकारचे संरक्षण

'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही असे आश्वासन केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने चित्रपट निर्माता करण जोहर यांना दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत करण जोहर आणि चित्रपटसृष्टीतील शिष्टमंडळाशी स्वतंत्रपणे झालेल्या बैठकीत आश्वासन दिले आहे. याआधी फिल्म अँड टेलिव्हीजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट व निर्माते अपूर्व मेहता यांच्यासह शिष्टमंडळाने राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

हा चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात फवाद खान हा पाकिस्तानी कलावंत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी धमकी दिली आहे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी'चा दमदार टीझर प्रदर्शित, २६/११ कसाब खटल्याच्या आठवणी जागवणार

'दुल्हनिया ले आयेगी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, खुशली कुमार एका अनोख्या अंदाजात

भारतातील अशी ७ ठिकाणे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही

'तारक मेहता'मधील बागावर दुःखाचा डोंगर कोसळला, तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन

महाराष्ट्राचा लोहगड किल्ला पुन्हा चर्चेत; सूर्यास्तानंतरचे आवाज आणि सावल्या! रहस्ये अजूनही उलगडलेली नाही

पुढील लेख
Show comments