suvichar
✕

अल्लू अर्जुनने अनेक हिट चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या; एका चित्रपटात काम करण्यासाठी घेतो एवढे मानधन

Updated: बुधवार, 8 एप्रिल 2026 (17:39 IST)
 
'गंगोत्री' या चित्रपटात अल्लू अर्जुन पहिल्यांदा नायक म्हणून दिसला. अल्लू अर्जुनच्या ३० चित्रपटांपैकी अंदाजे २७ चित्रपट हिट ठरले आहे. तो एका चित्रपटात काम करण्यासाठी अंदाजे १६ ते १८ कोटी रुपये मानधन घेतो.
 
अल्लू अर्जुनने 'अर्जुन रेड्डी'सह अनेक सुपरहिट चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या आहेत. त्याने 'ओका लैला कोसम', 'भद्रा', 'गीता गोविंदम', 'डिस्को राजा', 'जानू', 'अरविंदा समेथा', '१०० पर्सेंट लव्ह' आणि 'गँग लीडर' यांसारख्या दक्षिणेतील हिट चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या आहे.
ALSO READ: अभिनेत्री नंदिता पाटकर विवाहबंधनात: मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने; पाहा लग्नाचे खास फोटो आणि तिचा जोडीदार कोण?
अल्लू अर्जुनचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. त्यांचे आजोबा, अल्लू रामलिंगय्या, एक अभिनेते आणि विनोदी कलाकार होते. अल्लू अर्जुनचे वडील, अल्लू अरविंद, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहेत. ते एक निर्माते आहेत. अल्लू अर्जुनचे काका, चिरंजीवी, दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक सुपरस्टार आहे.
ALSO READ: अभिनेत्री झरीन खान यांच्या आईचे निधन
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

पुढील लेख
Show comments