deepawali
✕

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती सोडणार का? नवीन होस्टच्या नावावर सोशल मीडियामध्ये चर्चा

Updated: बुधवार, 12 मार्च 2025 (16:29 IST)
ALSO READ: बिग बी, शत्रुघ्न यांसारख्या कलाकारांसोबत ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते-हेमा मालिनी
बिग बी सध्या केबीसी 16 चे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत, जो 12 ऑगस्टपासून सुरू झाला आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होत आहे. गेल्या सात महिन्यांत 150 हून अधिक भाग लाईव्ह झाले आहेत. हा शो सोनीलिव्हवर प्रसारित होत आहे.
ALSO READ: करण जोहरच्या नावाने बनवलेल्या चित्रपटावर उच्च न्यायालयाने कारवाई केली, प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली
अमिताभ बच्चन हा शो 2000 पासून होस्ट करत आहे. या शो ने अलीकडेच 25 वर्ष पूर्ण केले आहे. आपल्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी अमिताभ हा शो सोडत असून आता कोण होणार नवीन होस्ट या साठी सर्वे केला गेला असून शाहरुख खान हा आवडता पर्याय मानले जात आहे.
ALSO READ: जान्हवी कपूरसोबत चाहत्याने गैरवर्तन केले, युजर्स संतापले
तसेच माजी क्रिकेटपटू धोनीला ही केबीसीचे नवीन होस्ट म्हणून पसंत केले जात आहे. हे सर्वेक्षण रेडिफ्युजन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅण्ड्स यांनी केले होते. या मध्ये एकूण 768 लोकांनी भाग घेतला होता. या मध्ये 408 पुरुष आणि 360 महिलांचा समावेश होता. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

पुढील लेख
Show comments