बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानेशिंदे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी कोर्टात पोहोचले आहेत. एनसीबीने आर्यन खान आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावर आपला जबाब दाखल केला आहे. एनसीबीने रिमांडमध्ये म्हटले आहे की, याप्रकरणात एका आरोपाची...