Dharma Sangrah

5800 लग्नाच्या मागण्या... बाहुबलीचा आणखी एक रेकॉर्ड

बाहुबली म्हणून धूम मचवणार्‍या प्रभास याने मुलींचे हृदय जिंकले. अनेक मुली अश्या बहादूर आणि शक्तिशाली बाहुबलीशी लग्न करू इच्छितात. आपल्या आश्चर्य वाटेल की प्रभासला बाहुबली हिट झाल्यानंतर 5800 हून अधिक लग्नाच्या मागण्या आल्या आहेत. सध्या प्रभास लग्नासाठी सर्वात योग्य मुलगा मानला जात आहे.
 
प्रभास जिथे ही जातो तिथे गर्दी होते यात काही आश्चर्य नाही पण ती गर्दी मुलींची असते. गर्दीत मुली प्रेमाने प्रभासला हाक मारतात आणि लाजाळू आणि विनम्र प्रभास लाजून जातो.
 
पाच वर्षापासून बाहुबली म्हणून जगत असलेल्या प्रभासने बाहुबली 2 मुळे आपल्या लग्नाची योजना टाळली आहे. आता बाहुबली 2 नंतर बहुतेक तो यावर विचार करेल.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

CJP आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा! अतुल कुलकर्णींनी मागितली तरुणाईची माफी

पुढील लेख
Show comments