Dharma Sangrah

रहस्य आज उलघडणार! कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (11:07 IST)
कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे.
 
मुंबईत प्रेक्षक मॉर्निंग वॉक सोडून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. अहमदनगर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापुरातही प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
 
‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.
 
बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
 
एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी '370 की बिर्याणी' प्रकरणी माफी मागितली, म्हणाला..

धमाल ४' चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

'काला हिरण'चा टीझर प्रदर्शित, चित्रपट अत्यंत संवेदनशील वादावर आधारित असल्याचे दिसते

लोकप्रिय तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेक उत्तराखंड; ट्रेकिंगचे शौकीन असाल तर नक्कीच भेट द्या

सलमान खानने 'काला हिरण - द बॅटल फॉर लेगसी'' चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

पुढील लेख
Show comments