Marathi Biodata Maker

'बाहुबली 2' पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात

'बाहुबली 2' चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर रिलीज झालेल्या  'बाहुबली 2' पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

बॉक्स ऑफिस रिपोर्ट आणि मिळालेल्या माहितीनुसार बाहुबलीने अत्यंत सहजपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींची तुफानी कमाई करणारा बाहुबली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट ठरला आहे. 'बाहुबली 2'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा 115 ते 120 करोडपर्यंत असल्याची माहिती आहे. चित्रपटाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमध्ये इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काही नसून हे अपेक्षितच होतं असं समीक्षक सांगत आहेत. विशेष म्हणजे तीन दिवसांत चित्रपट 300 कोटींचा आकडा पार करेल असं सांगण्यात येत आहे. 

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

अभिनेता रोहित चंदेल याला मुंबई पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार

ईडीने अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची झडती घेतली

माणिकुट पर्वतरांगांवर एक शांत ठिकाण झिलमिल गुहा, जिथे सप्त ऋषींनी केली होती तपश्चर्या

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

पुढील लेख
Show comments