Marathi Biodata Maker

सगळ्यात महागडी हिरोईन “देवसेना’'

देशातील सर्वात महागडा सिनेमा कुठला असं कोणी विचारलं तर लहान मुलगा देखील सांगेल… बाहुबली!
बाहुबली 2 रलिज होण्याच्या आधी पासूनच या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली होती आणि आज देखील अगदी कुठल्या ना कुठल्या कारणावरून बाहुबलीच्या बातम्या आपण रोजच ऐकतो. मात्र आम्ही तुम्हाला बाहुबली या सिनेमाबद्दल नव्हे तर बाहुबलीतील देवसेनाबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत. 
 
बाहुबलीच्या तगड्या स्टारकास्टमध्ये असलेलं एक नाव फार मोठी जबाबदारी पार पाडतय आणि ते नाव आहे अनुष्का शेट्टी!
 
* ही दाक्षिणात्य सुंदरी तिच्या सौंदर्याने अनेकांच्या काळजाचा ठाव घेते. तेलुगू सिनेमा ‘सुपर’ हा तिचा पहिला वहिला सिनेमा!
* अनुष्का शेट्टीचे चाहते आणि जगभरात झाले आहेत याचे कारण आहे बाहुबली सिनेमा.
* अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. सिनेसृष्टीत एंट्री केल्यानंतर तिने तिचे नाव बदलले.
* अनुष्काचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगलोर येथे झाला.
* अनुष्का शेट्टी तिच्या प्रत्येक सिनेमासाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेते. आणि एवढे मोठे मानधन घेणारी ती एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
अनुष्का दक्षिणेकडील चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
* सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेसृष्टीत येण्याची अनुष्काची बिलकुलच इच्छा नव्हती मात्र आई-वडिलांच्या अग्रहास्तव तिने एक ऑडिशन दिले होते 
 
आणि तेव्हाच तिला नागार्जुनने आपल्यासोबत सिनेमा करण्यासाठी सिलेक्‍ट केले. त्यानंतर आजवर अनुष्का थांबलेली नाही.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

प्रीती झिंटाने मुंबईत नवीन घर भाड्याने घेतले, दरमहाचे भाडे जाणून घ्या

फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री

पुढील लेख
Show comments