deepawali
✕

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा

Updated: शनिवार, 8 जानेवारी 2022 (15:41 IST)
 
RRR, राधेश्याम आणि पृथ्वीराज सारख्या मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. कोरोनामुळे चित्रपटाच्या व्यवसायावरही परिणाम झाला असून चित्रपटांचे शूटिंगही पुढे ढकलण्यात येत आहे.
 
टीवी प्रेजेंटर सुहेल चंडोक, बिग बॉस एक्स कंटेस्टेंट सृष्टि रोडे, मराठी एक्टर अंकुश चौधरी यांचा कोरोनाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. TMC खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.
 
साऊथचे सुपरस्टार महेश बाबू आले कोरोनाच्या विळख्यात
महेश बाबूने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्याने लिहिले, 'सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी आइसोलेट केले आहे आणि सर्व वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. मी ज्या लोकांना भेटतो त्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि ज्यांनी अजून लस घेतलेली नाही त्यांनी लस घ्यावी अशी मी विनंती करतो. जेणेकरुन आपण लक्षणांसह रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करू शकतो. कृपया कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा.

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

गर्दीपासून दूर दिवाळीची सुट्टी घालवायची आहे? भंडारदरा आणि आसपासची शांत ठिकाणे

कांटे' फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे बाथरूममध्ये पडून निधन

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

पुढील लेख
Show comments