शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:04 IST)

८ दिवसात दंगल ची कमाई 216 करोड

दंगल चित्रपटाचे नविन रेकॉर्ड करणे सुरूच  आहे. अवघ्या  आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय.  या सिनेमानं पहिल्या दिवशी 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.35 कोटी, चौथ्या दिवशी 25.48 कोटी, पाचव्या दिवशी 23.07 कोटी, सहाव्या दिवशी 21.20 कोटी, सातव्या दिवशी 20.29 कोटी आणि आठव्या दिवशी 18.59 कोटींच्या कमाईसोबत या सिनेमानं आत्तापर्यंत 216.12 कोटी जमा केलेत. ट्रेन्ड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय.