Marathi Biodata Maker

दंगल दोनची तयारी सुरू

खर्‍या काहणीवर आधारित असलेल्या दंगल चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे दंगल दोन लवकरच येणार असल्याचे समजते. दंगलचे खरे हिरो महावीर फोगाट यांनीच या संदर्भात बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले दंगलमध्ये गीत व बबिता या महिला पैलवानांचा संघर्ष दा‍खविला गेला, आता दंगल दोनमध्ये त्यांचाच आणखी एक संघर्ष दा‍खविला जाईल. त्या संदर्भातल्या प्राथमिक औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.
महावीर फोगाट म्हणाले, 2000 मध्ये मी माझ्या मुलींना पैलवान बनविण्यासाठी तयार करत होतो, जेव्हा महिला पैलवान असा विचारही कुणी केला नव्हता. पण माझ्यावर मुलींना याच खेळात पुढे आणण्याचे जणू भूत सवार झाले होते. त्यासाठी मला व मुलींना किती संघर्ष करावा लागला हे आम्हीच जाणतो. मात्र हा संघर्ष इथेच संपला नाही. कारण 2005 मध्ये जेव्हा त्यांना परदेशात कुस्ती खेळण्यासाठी जायचे होते, तेव्हा खूप प्रयत्न करूनही त्यांना पासपोर्ट मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांची खूप निराशा झाली मात्र मी पुढच्या वेळी पाहू म्हणून त्यांची समजूत घातली तसेच तुम्ही केलेला संघर्ष वाया जाणार नाही असा दिलासाही दिला.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

"निसर्गाची शांत कुशी: कसौली हिल स्टेशन!" हिमाचल प्रदेश

गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार

...तर याला लव्ह जिहादचे उदाहरण मानायचे का? आमिर खानच्या लग्नावरून नितेश राणेंचा सवाल

ज्युरॅसिक पार्क' फेम अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया

पुढील लेख
Show comments