Dharma Sangrah
✕

Deepika Ranveer Wedding Video दीपिका-रणवीरच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

Updated: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (13:23 IST)
 
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा व्हिडिओ
व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीर सिंग मालदीवमध्ये दीपिकाला कसे प्रपोज केले हे सांगताना दिसत आहे. त्यांची कुटुंबे पूर्णपणे वेगळी असल्याने, दीपिकाची आई सुरुवातीला रणवीरची निवड करण्याबाबत थोडी गोंधळलेली होती. पण हळूहळू त्यांच्यातील नातं वाढत गेलं.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishal Punjabi (@theweddingfilmer)

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण व्हिडिओमध्ये आनंदाने म्हणतात की रणवीरने चार जणांच्या 'कंटाळवाण्या' कुटुंबात काही उत्साह आणि वेडेपणा आणला. रणवीरही लग्नाआधी दीपिकाला गुपचूप भेटायला आला होता.
 
व्हिडिओ पाहून करण जोहर भावूक झाला
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा व्हिडिओ पाहून करण जोहर खूप भावूक झाला. यानंतर दीपिका पदुकोण करणला सांगते की, तुलाही लवकरच एक चांगला जोडीदार मिळेल. आपल्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती शोधणे महत्त्वाचे असल्याचे दीपिका म्हणते. किंवा याहून उत्तम पर्याय आहे- अविवाहित राहणे.
 
 
दीपिका रणवीरच्या रिसेप्शनचा व्हिडिओ
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @deepveerlifeline

 
 
चाहत्यांनी दीपिका-रणवीरला दीपवीर हे नाव दिले
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या दोघांची सोशल मीडियावर दीपवीर नावाने अनेक फॅन पेज आहेत.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments