Daily Horoscope
✕

सैफ अली खान हेल्थ अपडेट समोर आली, रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार डॉक्टरांनी सांगितले

Updated: शनिवार, 18 जानेवारी 2025 (12:52 IST)
मिळालेल्या माहितीनुसार आता आज डॉक्टरांनी माहिती दिली की बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची प्रकृती सुधारत आहे आणि त्याला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. अभिनेत्याच्या मान आणि मणक्यासह अनेक ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेत्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे. ते फिरू शकत आहे.  व सामान्य आहार घेत आहे. तसेच सैफ अली खानला दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची अपेक्षा आहे. डॉक्टरांनी अपडेट दिले. लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी शुक्रवारी सांगितले होते की, “आम्ही त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या अपेक्षेनुसार, त्यांना खूप बरे वाटत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, आम्ही त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नंट? मुंबईतील कीर्तनात विराटसोबतच्या व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

पुढील लेख
Show comments