Marathi Biodata Maker

प्रसिद्ध अभिनेते विनोद थॉमस कारमध्ये मृतावस्थेत आढळले

Updated: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (11:51 IST)
 
अभिनेता विनोद यांचा मृतदेह त्यांच्या कार मध्ये पोलिसांना आढळला आरडाओरडा करूनही कारचे गेट न उघडल्याने त्यांच्या गाडीची बाजूची काच फोडली. यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. लोक अनेक तासांपासून बेपत्ता विनोद थॉमसचा शोध घेत होते. ते कारमध्ये बसलेले आढळून आले. त्यांच्या मृत्यूची बातमी इंटरनेटवर वणव्यासारखी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला.
विनोद थॉमस यांच्या मृत्यूमागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूचे कारण कारमधील एसीमधून निघणारा विषारी वायूमुळे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतरच याची पुष्टी होईल. विनोद थॉमस यांच्या शवविच्छेदनाबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

विनोद थॉमस यांनी बिजू मेनन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अयप्पनम कोशियुम या हिट चित्रपटात काम केले. अभिनेत्याने अॅक्शन थ्रिलरमध्ये स्टीफनची भूमिका साकारली, जो 2020 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला. 
 





 Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments