ganesh chaturthi
✕

प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, हार्ट अटॅक आल्याने झाला मृत्यू

Updated: मंगळवार, 9 जुलै 2024 (11:39 IST)
 
कार्डियक अरेस्ट हे त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे. जानी चाको यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.
 
टीव्ही पाहतांना आला अटॅक- 
मिळालेल्या माहितीनुसार 78 वर्षीय जानी चाको घरी टीव्ही पाहत होते. तेव्हा त्यांना अचानक त्रास व्हायला लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  डॉक्टर्स सांगितले की कार्डियक अरेस्ट मुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार मंगळवार, 9 जुलै ला करण्यात येईल.
 
उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको-
जानी चाको, उषा उत्थुप यांचे दुसरे पती होते आणि म्यूजिक इंडस्ट्री पासून दूर आपला व्यवसाय सांभाळायचे.ते चहाचे मळे या व्यवसायाशी जोडलेले होते. दोघांची भेट पहिल्यांदा 70 च्या दशक सुरवातीला फेमस नाइट क्लब ट्रिनकास मध्ये झाली होती. जानी चाको आपल्या मागे उषा उत्थुप सोबत एक मुलगा आणि मुलगी सोडून गेले. 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

शाहरुख खानला तुरुंगात जाण्याची वेळ आली, तेव्हा नाना पाटेकर यांनी केली होती मदत; जुना किस्सा पुन्हा चर्चेत!

हिवाळ्यात तुम्ही दक्षिण भारताला भेट देत असाल, तर हे साहसी उपक्रम नक्की करून पहा

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या निधनावर केलेल्या 'ईविल डेड' टिप्पणीमुळे चित्रपटसृष्टी संतप्त

होंबळे फिल्म्स 'गोंधळ' मराठी चित्रपटाला जागतिक ओळख मिळवून देणार! ऑस्कर २०२७ मध्ये प्रवेश केल्यानंतर निर्मात्यांची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments