suvichar
✕

कुंभ व्हायरल गर्ल हिला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

Updated: मंगळवार, 14 एप्रिल 2026 (16:53 IST)
ALSO READ: 'सिकंदर'च्या निर्मात्यांना धक्का, एचडी प्रिंटमध्ये चित्रपट ऑनलाइन लीक झाला
मिळालेल्या माहितीनुसार सनोज मिश्रावर एका लहान शहरातून आलेल्या आणि चित्रपट उद्योगात करिअर करण्याचा निर्धार करणाऱ्या मुलीशी वारंवार लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच महाकुंभ मेळ्यात मणी विकताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कुंभ व्हायरल गर्लला दिग्दर्शक सनोज मिश्रा त्यांच्या पुढच्या चित्रपट 'द डायरी ऑफ २०२५' मध्ये तिला कास्ट करणार असल्याची बातमी मिळाली होती. यासोबतच, असेही म्हटले जात होते की सनोज मिश्रा कुंभ व्हायरल गर्ल अभिनयाचे प्रशिक्षण देत होते आणि तो तिला अनेक ठिकाणी घेऊन जात होता. अलिकडेच कुंभ व्हायरल गर्ल सनोज मिश्रासोबत विमानात दिसली होती. यानंतर खूप चर्चा सुरु होत्या. 
ALSO READ: सलमान खानच्या सिकंदरने रिलीज होताच हा अद्भुत विक्रम केला!
तसेच आता सनोज मिश्राच्या अटकेमुळे चित्रपटसृष्टीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे आणि त्यामुळे कुंभ व्हायरल गर्लची कहाणी आणखी चर्चेत आली आहे.

Edited By- Dhanashri Naik
<>

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

पुढील लेख