Festival Posters
✕

Ganapath: टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन यांचा 'गणपत' या दिवशी प्रदर्शित होणार

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (07:12 IST)
 
गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी, सोमवारी टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पाच भाषांमध्ये 'गणपत'चे पोस्टर रिलीज केले. अधिकृत पोस्टरमध्ये टायगर श्रॉफची खास स्टाइल पाहायला मिळते. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन लिहिले, “बाप्पाचा हात असताना कोणाला काय थांबवणार. गणपत नवीन संसार सुरू करायला येतोय. या दसऱ्याला,गणपत'. 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात झळकणार.
 
पोस्टर पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक झाले आहेत आणि टायगर श्रॉफला शुभेच्छा देत आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर तो भविष्यावर आधारित आहे. चित्रपटाचा मुख्य नायक गणपत याच्या जिद्दीची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ, कृती सेनन आणि हिमांशू जयकर प्रमुख भूमिकेत आहेत. 'गणपत' हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
 अभिनेता टायगर श्रॉफ आता त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे, ज्याचे नाव आहे 'रॅम्बो'. यानंतर तो अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसणार आहे.
 




Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments