suvichar

ह्रतिकने घेतला नेत्रदानाचा निर्णय

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (15:48 IST)
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘काबिल’ चित्रपटातील व्य़क्तिरेखेमुळे ह्रतिक फारच प्रभावित झाला आहे. या चित्रपटात अंध व्यक्तिची भूमिका साकारल्यानंतर ह्रतिकने चक्क नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘काबिल’ चित्रपटामध्ये अंध व्यक्तिची भूमिका साकारताना ह्रतिकला अंधत्व किती भयानक आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर ह्रतिक  रोशनने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

गोठलेली सरोवरे, निळे महासागर; भारतातील नैसर्गिक ठिकाणे, जेथील दृश्ये रहस्यमय अनुभव देतात!

पुढील लेख
Show comments