रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जॉली एलएलबी 2 ने आतापर्यंत 62.5 कोटींचा गल्ला जमवला

अक्षय कुमारचा चित्रपट जॉली एलएलबी 2 ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे.  मंगळवारी जॉली एलएलबीनं 8.5 कोटींची कमाई केली असून, आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 62.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.10 फेब्रुवारीला शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये झळकला आणि अल्पावधीतच या चित्रपटानं रग्गड कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. तसेच अक्षय कुमार, हुमा कुरेशी, सयानी गुप्ता, अन्नू कपूर, कुमुद मिश्रा आणि सौरभ शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत.