Festival Posters

गजब!!!! जस्टिन बीबर देणार ताजमहलला भेट!

सोमवार, 8 मे 2017 (12:21 IST)
आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर येत्या बुधवारी (दि.१०) मुंबई येथे येत असून, याठिकाणी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
 
कॉन्सर्टची संपूर्ण तयारी झाली असून, भारतभरातून जस्टिनचे फॅन्स याठिकाणी येण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार जस्टिन आग्रा येथील ताजमहलला भेट देणार आहे.
 
या कॉन्सर्टचे व्हाइट फॉक्स इंडिया कंपनीने आयोजन केले आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

इम्रान हाश्मीच्या चित्रपटाच्या सेटवर गोंधळ; हरिद्वार या धार्मिक शहरात 'बार' असा फलक लावल्याने लोक संतप्त

गायक गुरु रंधावाच्या जिमबाहेर अंधाधुंद गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

सनी लिओनीला CID ची नोटीस; २४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात होणार चौकशी

'कॉकरोच जनता पार्टी'ला आव्हान देण्यासाठी आली एल्विश यादवची खरगोश जनता पार्टी', जाहीरनामा प्रसिद्ध केला

वीकेंडला कुठे फिरायचं? मुंबई-पुण्याजवळची 'ही' निसर्गरम्य ठिकाणे; एका दिवसात होईल ट्रिप

पुढील लेख
Show comments