Dharma Sangrah

आता आपण पाकिस्तानबाबत मवाळ होऊ: राकेश रोशन

मुंबई- पाकिस्तानने भारतीय चित्रपटांसाठी आपले दरवाजे उघडल्यानंतर भारतानेही पाकिस्तानबद्दलची आपली कठोर भूमिका मवाळ करावी, असे मत बॉलीवूडचे निर्माते राकेश रोशन यांनी व्यक्त केले. त्यांच्या प्रोडक्शन हाऊची निर्मिती असलेला काबिल चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाल्यानंतर राकेश रोशन यांनी हे मत व्यक्त केले.
 
उरीमध्ये 18 सप्टेंबरला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइकद्वारे बदला घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याचा चित्रपट क्षेत्रालाही फटका बसला. भारतामध्ये पाकिस्तानी कलाकरांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली तर पाकिस्तानने आपल्या चित्रपटगृहांमध्ये बॉलीवूड चित्रपटांचे प्रदर्शन बंद केले.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

'महाभारत' मालिकामधील ''कुंती'' शफाक नाझने गुपचूप लग्न केले; दीड वर्षांनंतर घोषणा

प्रकाश राज यांच्याकडे अनेक मतदार ओळखपत्रे असल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नोंदणीकृत विवाह करणार

जून चा पाऊस व त्याचा जून शब्दाशी संबंध...

'कॉकटेल २' च्या प्रदर्शनानंतर रश्मिका मंदाना भावुक झाली, 'दिया रेड्डी'ला निरोप दिला

पुढील लेख
Show comments