Marathi Biodata Maker

करण जौहर बनला दोन मुलांचा पिता

सोमवार, 6 मार्च 2017 (00:10 IST)
अभिनेता शाहरुख खान  आणि आमिर खान नंतर आता करण जौहर बॉलीवूडची अशी शख्सियत आहे जो सरोगेसीच्या मदतीने अभिभावक बनला आहे. त्याचा दोन मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अभिभावक बनल्या नंतर करण जौहरने आपला आनंद व्यक्त केला आहे.    
 
करण जौहरने एका विधानात माहिती दिली आहे की त्याच्या जीवनात दोन्ही मुलं रुही आणि यशमुळे आश्चर्यजनक बदल आला आहे. त्याने सांगितले की दोन्ही मुलांचा जन्म मेडिकल साइंसच्या चमत्काराच्या मदतीने झाला.   
 
अभिनेता तुषार कपूर मागच्या वर्षी जूनमध्ये एकल अभिभावक बनला होता. तो आईवीएफ आणि सरोगेसीच्या माध्यमाने एका मुलाचा पिता बनला होता. आमिर खान आणि शाहरुखने देखील आपल्या कुटुंबीयांसाठी सरोगेसीची मदत घेतली  आहे. अभिनेता सोहेल खान आणि त्याची बायको सीमा देखील जून 2011मध्ये रोगेसीच्या माध्यमाने एका मुलाचे अभिभावक बनले होते. भविष्यात एकल अभिभावकासाठी ही प्रक्रिया अवघड असू शकते कारण मागच्या वर्षी लोकसभामध्ये एक नवीन विधेयक सादर करण्यात आला होता ज्यात व्यावसायिक सरोगेसीवर रोख लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

ईडीने अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची झडती घेतली

माणिकुट पर्वतरांगांवर एक शांत ठिकाण झिलमिल गुहा, जिथे सप्त ऋषींनी केली होती तपश्चर्या

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेते राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली, पुन्हा तुरुंगात जाणार

प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात; अभिनेता राजेश शर्मा यांना विषारी कीटकाचा दंश

पुढील लेख
Show comments