Festival Posters
✕

किस किस को प्यार करूं 2 चे नवीन पोस्टर रिलीज

Updated: मंगळवार, 8 एप्रिल 2025 (21:20 IST)
ALSO READ: ग्राउंड झिरो निर्मात्यांनी ट्रेलरपूर्वी शेअर केला धमाकेदार पोस्टर रिलीज
पोस्टरमध्ये, कपिल निकाह समारंभाच्या सेटअपमध्ये एका रहस्यमय महिलेसोबत पोज देताना दिसत आहे. आता, राम नवमीच्या निमित्ताने 'किस किस को प्यार करूं 2' चे दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये कपिल पुन्हा एकदा वराच्या भूमिकेत दिसत आहे. तथापि, यावेळी लग्नाची व्यवस्था हिंदू रितीरिवाजांनुसार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पोस्टरमध्ये कपिल शर्मा पांढऱ्या आणि लाल रंगाची शेरवानी परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या कपाळावर टिळक आहे आणि गळ्यात माळ आहे. कपिलसोबत गुलाबी रंगाचा लेहेंगा घातलेली वधूही दिसत आहे. तथापि, वधूने तिचा चेहरा पदरानेलपवला आहे.
ALSO READ: कावेरी वडील शेखर कपूर यांच्या मासूम 2 चित्रपटात दिसणार
हे पोस्टर शेअर करताना कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'श्री राम नवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.' हे पोस्टर आल्यानंतर चाहते असा अंदाज लावत आहेत की यावेळी कपिल शर्मा मुस्लिम आणि हिंदू वराच्या भूमिकेत दिसतील.
ALSO READ: वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र
'किस किस को प्यार करूं 2' या चित्रपटासाठी कपिल शर्मा व्हीनस आणि अब्बास-मस्तानसोबत एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुकल्पा गोस्वामी करत आहेत. तर रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास मस्तान हे त्याची निर्मिती करत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

पुढील लेख
Show comments