अभिनेता कमाल आर खान माध्यमांसाठी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध करत ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या पत्रकात आपले अकाऊंट पुन्हा सुरु न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. या प्रसिद्धिपत्रकात त्याने लिहिलंय की, १५ दिवसांच्या आत माझे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात यावे अशी मी @Twitterindia आणि महिमा कौल, विरल...