Marathi Biodata Maker

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ला 'ए' प्रमाणपत्र

'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाला 'ए' प्रमाणपत्र देण्यास सेन्सॉर बोर्डाला सांगितले आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. चित्रपटातील काही दृश्ये हटवून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश एफसीएटीने दिले आहेत. जी दृश्ये कथानकाचा अविभाज्य भाग होते. 
 
या सिनेमामध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले आहे तसेच एका विशिष्ट समाजाच्या महिलांना लक्ष्य केल्यामुळे त्या समाजाच्या भावना दुखावू शकतात' या कारणावरून केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाच्या समितीने या चित्रपटाला प्रमाणपत्र नाकारले होते.  टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाला अलीकडेच 'द स्पिरीट ऑफ आशिया' हा पुरस्कार मिळाला आहे. कोंकणा सेन शर्मा, रत्न पाठक या कलाकारांची या सिनेमात महत्वाची भूमिका असणार आहे.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

महादेवाचे अश्रू पडले, त्या ठिकाणी आजही पाणी आहे; पाकिस्तानातील या चमत्कारिक कुंडाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती गोंडस मुलीची आई झाली

आकाशाला स्पर्श करण्याच्या इच्छेपासून ते कोडिंग शिकवण्यापर्यंत, सुशांत सिंग राजपूतची ५० अपूर्ण स्वप्ने

आमिर खानने 'लगान' आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या २५ वर्षांच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला

हवेत लटकणारे खांब, सतत जळणारी ज्योत; भारतातील या मंदिरांची रहस्ये शास्त्रज्ञांनाही उलगडता आलेली नाही

पुढील लेख
Show comments