Festival Posters
✕

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Updated: बुधवार, 25 डिसेंबर 2024 (13:03 IST)
 
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक-
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविच यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढउतार पाहिले. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी अलीकडेच आली होती.
 
ईशा देओल आणि भरत तख्तानी-
हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांचा घटस्फोट देखील 2024 च्या चर्चेत राहिला.
 
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक-
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हेही वेगळे झाले. ही जोडी बराच काळ चर्चेत राहिली.
 
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत-
साऊथ इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्यातील नातंही तुटलं. दोघांनीही लग्न मोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
 
इम्रान खान आणि अवंतिका मलिक-
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनीही घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केले.
 
अक्षय खोराडिया आणि दिव्या पुनेथा-
टीव्ही अभिनेता अक्षय खोराडिया आणि दिव्या पुनेथा यांचे लग्न वर्षभरही टिकू शकले नाही. 2024 मध्ये घटस्फोट घेऊन दोघांनी आपले नाते संपवले.
 
दलजीत कौर आणि निखिल पटेल-
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आणि तिचा पती निखिल पटेल यांचे नाते फार काळ टिकले नाही. हे जोडपे 2024 मध्ये वेगळे झाले.

Edited by- Dhanashri Naik

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

इंस्टाग्रामवर ‘झुमका पटोला’च्या 10 लाख रील्सचा टप्पा पार; शर्वरी म्हणाली....

'जपनाम' पुन्हा एकदा गाजणार, बॉबी देओलच्या 'आश्रम ४' चे शूटिंग पूर्ण

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

पुढील लेख
Show comments