Marathi Biodata Maker

'रईस'ची माहिरा कधी दुकानांमध्ये लावत होती झाडू पोचा!

शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (12:32 IST)
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचे नुकतेच रिलीज झालेले 'रईस' बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात पाकिस्तानी एक्ट्रेस माहिरा खान देखील आहे. माहिरा पाकिस्तानची टॉप एक्ट्रेसमधून एक आहे, तसेच तिच्या सुंदरतेचे आज लाखो लोकं चाहते आहे. पण नुकतेच आलेल्या वृत्तानुसार माहिराबद्दल फारच धक्कादायक खुलासा झाला आहे.  
 
रिपोर्ट्सनुसार चित्रपटांमध्ये काम करण्याअगोदर माहिराने वेट्रेसचे काम देखील केले आहे.  
 
माहिराचे वडील हफीज खान यांचा जन्म दिल्लीत झाला होता, पण भारत-पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर ते पाकिस्तानात शिफ्ट झाले होते.  
 
माहिराने आपली स्कूलिंग कराचीहून केली होती आणि नंतर पुढे शिकण्यासाठी ती 17व्या वर्षी कॅलिफोर्निया चालली गेली होती. अभ्यासादरम्यान माहिराने पार्ट टाइम जॉबसाठी एका रेस्टोरँटमध्ये वेट्रेसचे काम केले होते. एवढंच नव्हे तर माहिराने एका दुकानात कॅशियर ते झाडू-पोचा लावण्याचे काम देखील केले होते.  
 
माहिराची भेट अली अस्करीशी झाली. एका वर्षापर्यंत त्याच्याशी डेट केल्यानंतर माहिराने त्याच्याशी लग्न केले.  
 
माहिरा आणि अस्करी 8 वर्षांपर्यंत सोबत राहिल्यानंतर वर्ष 2015मध्ये तलाक घेतले. दोघांचा एक मुलगा देखील आहे जो माहिरासोबत राहतो.  
 
माहिराला सर्वात मोठा ब्रेक फिल्म बोलहून मिळाला. त्यानंतर माहिराने टीव्ही शो हमसफर केला. नंतर तिचे भाग्य चमकले आणि ती मोठी स्टार बनली.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

पातालपानी इंदौरच्या आसपासचा एक छुपा रत्न; मॉन्सूनमध्ये जरूर भेट द्या!

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

पुढील लेख
Show comments