suvichar
✕

मिर्जापूर फेम अभिनेत्याचे निधन

Updated: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (14:55 IST)
 
बातमीनुसार 56 वर्षीय शाहनवाज प्रधान एका कार्यक्रमाचा भाग बनले होते. जिथे त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अभिनेत्याला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. शाहनवाजचा सहअभिनेता राजेश तैलंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर ट्विट केले आणि लिहिले, शाहनवाज भावाला शेवटचा सलाम!!! किती अप्रतिम माणूस होतास आणि किती चांगला अभिनेता होतास. मिर्झापूर दरम्यान मी तुझ्यासोबत किती सुंदर वेळ घालवला यावर विश्वास बसत नाही.
 
शाहनवाज प्रधान मिर्झापूरमध्ये गुड्डू भैय्याचे सासरे म्हणून लोकप्रिय झाले होते. वास्तविक त्याने या मालिकेत श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर म्हणजेच स्वीटीचे वडील परशुराम गुप्ता यांची भूमिका साकारली होती. शाहनवाज याआधी 80 च्या दशकातील टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय झाले होते. याशिवाय ते सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या फँटम चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे. आगामी चित्रपटाबद्दल बोलयाचे तर त्यांनी नुकताच त्यांचा नवीन चित्रपट मिड डे मील प्रदर्शित केला, ज्यानंतर ते लवकरच मिर्झापूर 3 मध्ये दिसणार आहे.

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

गर्दीपासून दूर दिवाळीची सुट्टी घालवायची आहे? भंडारदरा आणि आसपासची शांत ठिकाणे

कांटे' फेम दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे बाथरूममध्ये पडून निधन

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

विमल पान मसाला जाहिरात वादाप्रकरणी अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाला CBFC कडून 'U' प्रमाणपत्र मिळाले

पुढील लेख
Show comments