suvichar

खिलाडी दांपत्य 'नच बलिये'च्या परीक्षकपदी!

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि खिलाडी अक्षय कुमार या दोघांनी काही दिवसांपूवीर्च कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. अनेकांनी ट्विंकल- अक्षच्या खास उपस्थितीत पार पडलेल्या या भागाला पसंत केले होते. असे असतानाच आता बी टाऊनचे मिस्टर अँड मिसेस खिलाडी लवकरच एका रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 
त्यांच्यसमोर नच बलिये या डांस रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदासाठीची भूमिका पार पाडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे वृत्त बर्‍याच संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नच बलियेसाठीच्या परीक्षकदासाठी आलेला अक्षय आणि ट्विंकल या दोघांनीही प्रस्ताव नाकारला आहे. सध्यातरी हे खिलाडी जोडपे काही कामांसाठी आधीच दिलेल्या शब्दामुळे आणि व्यग्र वेळापत्रकामुळे नच ‍बलियेच्या परीक्षकपदी दिसण्याच्या शक्यत कमी आहेत.
 
दरम्यान, नच ‍बलिये या रिअॅलिटी शोच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या कार्यक्रमाच्या परीक्षकपदी अक्षय आणि ट्विंकल या दोघांचाही सहमाग अपेक्षित होता. पण तसे काहीही होईल ही शक्यता सध्या तरी कमीच आहे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी'चा दमदार टीझर प्रदर्शित, २६/११ कसाब खटल्याच्या आठवणी जागवणार

'दुल्हनिया ले आयेगी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, खुशली कुमार एका अनोख्या अंदाजात

भारतातील अशी ७ ठिकाणे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही

'तारक मेहता'मधील बागावर दुःखाचा डोंगर कोसळला, तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन

महाराष्ट्राचा लोहगड किल्ला पुन्हा चर्चेत; सूर्यास्तानंतरचे आवाज आणि सावल्या! रहस्ये अजूनही उलगडलेली नाही

पुढील लेख
Show comments