Dharma Sangrah
✕

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

Updated: गुरूवार, 24 एप्रिल 2025 (18:56 IST)
ALSO READ: अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली
मिळालेल्या माहितीनुसार FWICE ने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. FWICE ने त्यांच्या सर्व सदस्यांना जगात कुठेही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचे आदेश दिले आहे.
ALSO READ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता सलमान खान म्हणाला....
तसेच FWICE ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की भारतीय कलाकार यापुढे कोणत्याही प्रकारे पाकिस्तानी कलाकार, गायक किंवा तंत्रज्ञांसोबत काम करणार नाहीत. पाकिस्तानी कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या कोणत्याही सदस्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय, निवेदनात असे म्हटले आहे की 'अबीर गुलाल' हा चित्रपट पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत बनवण्यात आला आहे, परंतु हा निर्णय त्याच्यावरही लागू होईल. 'अबीर गुलाल' भारतात प्रदर्शित होऊ नये यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू.  
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

राजकुमार राव महाअष्टमीच्या दिवशी सौरव गांगुलीसोबत त्यांच्या बालपणीच्या दुर्गा पूजेच्या पंडालला भेट देणार

रामायणाचा दुसरा आंतरराष्ट्रीय ट्रेलर प्रदर्शित झाला, महायुद्धाची झलक दिसली

Nayi Naveli Review: यामी गौतमचा दमदार अभिनय, पण 'रामायणाचा' संदर्भाचा प्रयोग ठरला अपयशी!

कॉफी विथ करण: सलमान खानचे जीवनसाथीबद्दल गुपित उघडले

पांडे गावचे 'उभ्याचे नवरात्र': ३५० वर्षांची अतिशय खडतर आणि अद्वितीय धार्मिक परंपरा

पुढील लेख
Show comments