suvichar

'पाहुना' सिनेमाचा पहिला लूक  कान्समध्ये प्रदर्शित

शुक्रवार, 26 मे 2017 (16:47 IST)
कान्स फेस्टिवलमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राची पर्पल पेब्बल ही निर्मिती संस्थेच्या तब्बल सहा सिनेमांची  घोषण  करण्यात आली आहे. सध्या या सिनेमांवर काम सुरू आहे. पर्पल पेबलची निर्मिती असलेले सहा सिनेमे घेऊन प्रियांचा चोप्राची आई म्हणजेच मधु चोप्रा कान्समध्ये हजर होत्या. सिक्किम राज्यावर आधारीत 'पाहुना' या सिनेमाचा पहिला लूक  कान्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पाखी ए टायकवाला यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.  पाहुना हा सिनेमा सिक्किमवर प्रकाश टाकणार आहे. नेपाळमध्ये माओवाद्यांच्या हिंसेपासून वाचण्यासाठी तीन मुलं तेथून पळ काढतात आणि आपल्या आई-वडिलांपासून दूर होतात, याचं चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे', असं मधु चोप्रा यांनी सांगितलं आहे. 

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

प्राइम व्हिडिओने हृदयद्रावक कथानक असलेल्या 'राख' या क्राईम थ्रिलरचा दमदार ट्रेलर प्रदर्शित केला

सलमान खानने 'काला हिरण'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली

अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी झाली

वरुण धवनला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, एआय आणि डीपफेकच्या वापरावर बंदी

सुंदर अशी हिरवागार दरी; पावसाळ्यातील विहंगमय सापुतारा: नक्कीच ट्रिप प्लॅन करा

पुढील लेख
Show comments