Marathi Biodata Maker
✕

जगातील दुसरी सर्वात सुंदर महिला बनण्याचा मान प्रियंका चोप्राला मिळाला

Updated: सोमवार, 3 एप्रिल 2017 (21:30 IST)
 
फोटो, जरनल आणि व्हिडिओ शेअर करणारे लॉस एंजिलिस स्थित सोशल मीडिया नेटवर्क बजनेट द्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात प्रियंका फक्त पॉप स्टार बेयॉन्सेहून मागे राहिली. बेयॉन्से या यादीत शीर्ष स्थानावर आहे.  
 
34 वर्षीय स्टारने ट्विटर वर यादी शेयर केली आणि वोट करण्यासाठी आपल्या चाहत्यांना धन्यवाद दिला. प्रियंकाने लिहिले, ‘‘वोट करणार्‍या सर्व लोकांना माझे धन्यवाद. बेयॉन्से माझ्यासाठी देखील नंबर वन आहे. यादीत तिसर्‍या क्रमांकावर मॉडल टेलर हिल आहे आणि तिच्यानंतर चवथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर क्रमश: वाटसन, डकोटा जॉनसन आणि हिलेरी क्लिंटन आहे.    

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments