deepawali
✕

Raghav Parineeti Engagement परिणीती-राघवचा उद्या साखरपुडा

Updated: शुक्रवार, 12 मे 2023 (11:45 IST)
 
परिणीती-राघव यांची एंगेजमेंट दिल्लीतील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. हा सोहळा पारंपारिक पद्धतीने होणार आहे. एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियांका 13 मे रोजी सकाळी दिल्लीला पोहोचणार असल्याचे वृत्त आहे. प्रियांका फारच छोट्या दौऱ्यावर भारतात येत असली तरी. तिने आपले काम बाजूला ठेवले आहे आणि फक्त बहिणीसाठी भारतात येत आहे.
 


 
परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटमध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र सहभागी होणार आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा गेस्ट लिस्टमध्ये समावेश आहे. परिणीती फक्त डिझायनर मनीष मल्होत्राचा डिझायनर भारतीय पोशाख परिधान करेल. एंगेजमेंटसाठी परिणीतीने अतिशय साधे पण शोभिवंत पोशाख निवडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, राघव चढ्ढा त्याचे मामा आणि फॅशन डिझायनर पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेल्या मिनिमल अचकनमध्ये दिसणार आहे.
 

सध्या परिणीती तिच्या कुटुंबासह दिल्लीत आहे. ती एंगेजमेंटच्या तयारीत व्यस्त आहे. परिणीती आणि राघव हे गुपचूपपप्रकारे साखपुडा करत नसून  एंगेजमेंटमध्ये संपूर्ण पंजाबी स्टाइल दिसणार आहे. एंगेजमेंटची थीम पेस्टल ठेवण्यात आली आहे.

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

कनिका कपूरने लग्नाच्या चार वर्षांनंतर पती गौतम हथिरामानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली

दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन कुठे जावे? निसर्ग, किल्ले आणि मनोरंजनाची ठिकाणे

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

रणबीर कपूरच्या 'रामायण ने ॲडव्हान्स बुकिंग मध्ये कमावले एवढे रुपये, चित्रपटाची लोकप्रियता भारतापासून अमेरिकेपर्यंत...

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

पुढील लेख
Show comments