मुंबई पोलिसांच्या मदतीला दिग्दर्शक रोहित शेट्टी धावून आला आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या ऑन-ड्युटी पोलिसांसाठी रोहित शेट्टीने शहरातील आठ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. या हॉटेल्समध्ये ऑन-ड्युटी पोलिसांना थोडा वेळ आराम करता येणार आहे. अंघोळ किंवा कपडे...