suvichar
✕

करिना समजून सैफचा दुसऱ्या महिलेच्या खांद्यावर हात, युजर्स म्हणाले

Updated: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (10:51 IST)
 
अभिनयासोबतच सैफ त्यांच्या  विनोदी स्वभावासाठीही ओळखले जातात. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहते त्याच्या विनोदबुद्धीबद्दल बोलत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये करीना आणि सैफ विमानतळावर दिसत आहेत. यावेळी तैमूर आणि जेह देखील या जोडप्यासोबत दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सैफ दुसऱ्या महिलेला करीनासाठी चुकीचा समजत तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. ही महिला विमानतळावरील महिला कर्मचारी आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

झाले असे की महिला कर्मचारी आणि करीना कपूर खान या दोघींनी लाल रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. सैफ त्या महिला कर्मचारीच्या खांद्यावर चुकून करीना समजून हात ठेवतो. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना लक्षात येते की ही बेबो नाही. तेव्हा सैफ हसतो. ही कृती पाहून करीनाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. 
 
हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, 'करिनाचे एक्सप्रेशन बदलले. सैफसाठी ठीक नाही. एकाने लिहिले, 'करीना विचार करत असेल - घरी जाऊन बघते.नेटकरी या वर आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 
 
 
Edited By- Priya DIxit
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; 'केबीसी १८'चे चित्रीकरण थांबले, नवीन भाग कधी पाहायला मिळतील?

करीना कपूरचा दिवाळी लूक अडचणीत! कुराणमधील आयत असलेला हार घातल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस

खिशावर ताण न पडता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रात फिरण्यासाठी ७ सुंदर पर्यटनस्थळे

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

पुढील लेख
Show comments