Daily Horoscope

सलमान ड्रॉयव्हरवर संतापला, व्हिडिओ व्हायरल

Updated: शनिवार, 19 सप्टेंबर 2026 (13:40 IST)
ALSO READ: पहिल्यांदाच द अर्थशॉट प्राईज अवॉर्ड्स नाईट २०२६' चे सूत्रसंचालन करण जोहर करणार
दर्शनानंतर सलमान खान बाहेर आले तेव्हा चाहते आणि पापाराझींची गर्दी त्याच्याभोवती जमली. गर्दी पाहून सलमानने लोकांना रस्ता मोकळा करून मागे हटण्याचे आवाहन केले. त्या अभिनेत्याने हात जोडून लोकांना वाट देण्याची विनंती केली
ALSO READ: बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!
मात्र, जेव्हा गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली, तेव्हा सलमानचे सुरक्षा पथक त्यांना त्यांच्या   गाडीपर्यंत घेऊन जाऊ लागले. त्याचवेळी, एका अंगरक्षकाने गर्दीत उभ्या असलेल्या एका मुलाला चुकून धक्का दिला. हे सलमानच्या लक्षात आले आणि ते थांबले. त्या अभिनेत्याने मुलाशी हस्तांदोलन केले.त्यानंतर त्यांनी हळुवारपणे मुलाला गर्दीतून बाहेर काढले आणि तो आपल्या गाडीकडे निघाला.
गणपती उत्सवासाठी मुंबईत असलेला अभिनेता सलमान खान त्यांच्या ड्रायव्हरवर संतापला. एका चाहत्याचा पाय त्यांच्या  गाडीखाली अडकला होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान गाडीच्या पुढच्या सीटवर बसून ड्रायव्हरशी कठोरपणे बोलताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसते की, ते ड्रायव्हरला त्या घटनेबद्दल जाब विचारत होते.
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments