Daily Horoscope
✕

टायगर 3 मध्ये असणार सलमान खानचा 10 मिनिटांचा एन्ट्री सीक्वेन्स!

Updated: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (14:01 IST)
 
दिग्दर्शक मनीश शर्मा यांनी खुलासा केला, “सलमान खानने आम्हाला असंख्य संस्मरणीय इंट्रो सीन्स दिले आहेत, सलमानचे चाहते आणि हिंदी चित्रपट प्रेमी ज्या प्रतिष्ठित क्षणांची वाट पाहत आहेत त्यापैकी हा एक आहे. आणि मागील इंस्टॉलमेंट्स मध्ये टायगरच्या भूमिकेत त्याची एन्ट्री मनाला भिडणारी आहे! त्यामुळे, टायगर 3 मध्‍ये एंट्री करण्‍यासाठी आम्‍ही काहीतरी अनोखे, सलमान खानच्‍या स्‍टाइलमध्‍ये असलेल्‍या आणि या जगावेगळे काही करण्याची आवश्‍यकता होती!”
तो पुढे म्हणतो, “प्रतिभावान आणि उत्साही मनांचा समूह - आमची काही उत्कृष्ट एक्शन, स्टंट,ग्रिप आणि प्रभावी लोकांनी एकत्र येऊन 10 मिनिटांचा ब्लॉक तयार केला जो टाइगर च्या एंट्री ला न्याय देईल. हा इंट्रो सीक्‍वेन्‍स चित्रपटाचा खास आकर्षण आहे आणि त्यात एक रोमांचक अॅक्‍शन सीक्‍वेन्‍सचा समावेश आहे जो भाईच्‍या चाहत्यांना टाइगर किती मस्त आहे याची आठवण करून देतो.”
 
मनीष पुढे म्हणतो, “रविवारी यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहणे खूप रोमांचक असेल - मला आठवते की जेव्हा सलमान खान पडद्यावर येतो तेव्हा प्रेक्षकांनी किती आवाज करतात आणि शिट्ट्या वाजवतात  आणि टायगर 3 तेव्हा त्यांच्यासोबत सेलिब्रेट करण्यासाठी मी थांबू शकत नाही. या रविवारी सिनेमागृहात!”
 
आदित्य चोप्रा निर्मित, टायगर 3 या रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण नंतर YRF स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे, जे सर्व ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

आलिया भट्टची सह-अभिनेत्री दिव्या विनेकर यांचे निधन

खरे लक्ष्य टायगर नसून सलमान होते; शूटर्सने घराची रेकी केली होती

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात गोळीबार केल्याप्रकरणी दोन महिलांसह आणखी ४ आरोपींना अटक

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम! अवघ्या ५ हजारांत फिरा कोकणातील ही ३ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

पुढील लेख
Show comments