Festival Posters

संजयची सरप्राइज भेट

अभिनेता संजय दत्त याच्या बायोपिकच्या श‍ूटिंगला नुकतीच मुंबईत सुरूवात झाली असून परवा त्याने सिनेमाच्या सेटवर सरप्राईज भेट दिली. संजय दत्त त्याच्या 'भूमी' या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी त्याच्या बायोपिकच्या सेटवर जाऊन सगळ्यांना शुभेच्छा द्यायला हजर होता.
 
रणबीर कपूर, दिया मिर्झा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना भेटून त्याने त्यांच्याशी गप्पा मारल्या. सिनेमा कशा पद्धतीने शूट होणार आहे यावर चर्चाही केली. शिवाय त्यादिवशी शूट झालेल्या रणबीरच्या काही सीन्ससाठी त्याने मदतही केली.
 
रणबीरही प्रत्येक सीन शूट करताना संजय दत्तशी बोलून मग कॅमेर्‍यासमोर जात असल्याचं सेटवरच्या मंडळींनी सांगितले. अखेर सगळ्यांसोबत एकत्र जेवण करून संजयने निरोप घेतला.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

प्रहार - द उज्ज्वल निकम स्टोरी'चा दमदार टीझर प्रदर्शित, २६/११ कसाब खटल्याच्या आठवणी जागवणार

'दुल्हनिया ले आयेगी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, खुशली कुमार एका अनोख्या अंदाजात

भारतातील अशी ७ ठिकाणे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही

'तारक मेहता'मधील बागावर दुःखाचा डोंगर कोसळला, तन्मय वेकारियाच्या वडिलांचे निधन

महाराष्ट्राचा लोहगड किल्ला पुन्हा चर्चेत; सूर्यास्तानंतरचे आवाज आणि सावल्या! रहस्ये अजूनही उलगडलेली नाही

पुढील लेख
Show comments